परवेझ दमानिया आणि रतन लुथ हे भारतातील प्रख्यात छायाचित्रकारांच्या लेन्समधून पंढरपूर वारीची अप्रतिम छायाचित्रे ‘द ग्रेट पिलग्रिमेज, पंढरपूर’ या नावाने घेऊन आले आहेत
मुंबई- ८०० वर्षांच्या श्रद्धेची परंपरा असलेली पंढरपूरची वारी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या श्रद्धेची परंपरा असलेल्या वारीत राज्यभरातील दहा लाखांहून अधिक वारकरी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला २१ दिवसांहून अधिक काळ पायी चालत पंढरपुरच्या विठुमाऊलीच्या मंदिरात पोहोचतात. गांधी टोप्या घातलेले पुरुष, डोक्यावर तुळस असलेल्या कुंड्या घेतलेल्या, रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया, दिंड्यांचे नेतृत्व करणारे शूर […]
Recent Comments