“चिता जीत कुन दो ग्लोबल स्पोर्ट्स फेडरेशन” ने रायन ग्लोबल स्कूल च्या सहकार्याने ब्रूस लीची ८५ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली…
#SaveTheTrees#GoGreen या थीम अंतर्गत. चिता यज्ञेश शेट्टी यांनी के स्पोर्ट्स स्कूल, के स्टार्ट अप स्कूल आणि किफा यांच्या भागीदारीत अंधेरी येथील रायन ग्लोबल स्कूल च्या सहकार्याने ब्रूस लीची ८५ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. मीडिया पार्टनर कौसमीडिया एंटरटेनमेंट होता. रायन ग्लोबल स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चिता यज्ञेश शेट्टी गेल्या १५ वर्षांपासून […]
Recent Comments