AAKRANDAN Marathi Films TRAILER Launched In Mumbai
समाजातील संवेदनशील विषयाला वाचा फोडणाऱ्या ‘आक्रंदन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ! अनेकदा समाजात स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. या भयाण वास्तवाची जाणीव करून देतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात […]
Recent Comments