श्री अमित तिवारी यांच्या नेतृत्वाखाली साथी द युथ फाउंडेशनतर्फे सिद्धिविनायक मंदिरातील ५०० कर्मचाऱ्यांचा सत्कार
कृतज्ञता आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून साथी द यूथ फाउंडेशन तर्फे मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. भक्तांची सेवा, स्वच्छता, शिस्त आणि मंदिराची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील एक अत्यंत श्रद्धेचे ठिकाण असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. […]
Recent Comments