कै. तुळशिराम गुंडाजी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघमित्रा ताई गायकवाड यांचा समाजसेवेचा महायज्ञ
मुंबई: आरपीआय (अठावले गट)च्या ज्येष्ठ मुख्य सचिव महाराष्ट्र प्रदेश संघमित्रा ताई गायकवाड यांनी आपल्या दिवंगत वडिल कै. तुळशिराम गुंडाजी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रभर समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. 26 मार्च 1985 रोजी त्यांनी आपल्या वडिलांना गमावले, परंतु त्यांच्या समाजसेवेच्या मूल्यांना पुढे नेत, संघमित्रा ताईंनी हा दिवस गरजूंसाठी समर्पित केला. विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप – उज्ज्वल भविष्यासाठी […]
Recent Comments